686
2
5.0(0)
0

Surmai fry

Jun-21-2018
Trupti Raut
45 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सुरमई चे 7/8 pic
  2. मिरची पावडर
  3. एक लिंबू चा रस
  4. हळद
  5. मीठ
  6. कॉर्नफ्लोअर 2चमचे
  7. आले लसूण पेस्ट
  8. तेल
  9. बारीक रवा
  10. तांदूळ पिठी 2,चमचे

सूचना

  1. कॉर्नफ्लोर मिरची पावडर आले लसूण पेस्ट मीठ हळद लिंबाचा रस एकत्र करून फिश मॅरीनेट करून अर्धा तास ठेवणे
  2. रवा तांदूळ पिठी किंचित मीठ आणि मिरचीपावडेर टाकून एकत्र करणे
  3. तवा गरम झाला कि तेल टाकून शॅलो फ्राय करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर