Home / Recipes / Surmai masala fry

Photo of Surmai masala fry by Aarti Nijapkar at BetterButter
1066
4
0.0(0)
0

Surmai masala fry

Mar-22-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. सुरमई मासे ६ ते ८ तुकडे
  2. आलं बारीक चिरलेले १ मोठा चमचा
  3. लसूण बारीक चिरलेली १ मोठा चमचा
  4. कोथिंबीर बारीक चिरलेली १ लहान चमचा
  5. पांढरे तीळ १/२ लहान चमचा
  6. लाल तिखट २ मोठे चमचे
  7. हळद १ लहान चमचा
  8. गरम मसाला १ लहान चमचा
  9. धने जिरे पावडर १ लहान चमचा
  10. लिंबाचा रस १ लहान चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तांदळाचं पीठ २ मोठे चमचे
  13. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. सुरमई मासे साफ करून धुवून घ्या मग त्याला थोडे मीठ व लिंबाचा रस चोळून घ्या व बाजूला ५ मिनिटे ठेऊन द्या
  2. आता बारीक चिरलेली कोथिंबीर , लसूण ,आलं ,लाल तिखट , धने जिरे पावडर , हळद ,गरम मसाला , पांढरे तीळ, चवीनुसार मीठ व तांदळाचे पीठ एकत्र करू घ्या
  3. प्रत्येकी तुकड्यांना हा मसाला लावून घ्या व बाजूला ठेवा
  4. आता तवा गॅस वर ठेवून तेल घाला व तापवून घ्या मग मध्यम आच करून मसाला लावलेले मासे तव्यावर अलगद ठेवा व दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्या
  5. गरमागरम सुरमई मसाला फ्राय तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE