Home / Recipes / Surmai fry

Photo of Surmai fry by Geeta Koshti at BetterButter
3161
6
0.0(0)
0

Surmai fry

Feb-24-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Surmai fry RECIPE

कोळी लोकांचा पारंपारिक पदार्थ

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. अर्धा किलो सुरमई 5 पिस
  2. थोडे आमसूल
  3. 2" आलं
  4. 10 लसून पाकळ्या
  5. 1चमचा लाल तिखट
  6. हळद 1/2 चमचा
  7. चवीनुसार मीठ
  8. ,1/2 वाटी तांदळाचे पीठ
  9. 1/2 वाटी रवा
  10. तळण्याकरता तेल

Instructions

  1. सुरमईचे सगळे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत
  2. आमसुल चा कोळ काढून घ्यावा.कोळ लावुन10 मि. ठेवा
  3. वाटलेली आलं, लसून, हळद, 1 चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून घ्या
  4. सुरमईच्या तुकड्यांना सर्व बाजूने चोळून घ्यावे व 1 तास झाकून ठेवावे.
  5. फ्राय करायच्या वेळी तांदुळ पिठात रवा मिक्स किंचितस मिठ घालून नंतर सर्व तुकडे लावलेल्या मासाल्यासकट दोन्ही बाजूने घोळवून घ्या
  6. फ्रायिंग पॅनमध्ये पुरेसे तेल घालून एका वेळेला २-३ तुकडे लावून दोन्ही बाजूने खरपूस तळावेत.
  7. मासे दोन्ही बाजूने तळले की तयार होईल

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE