BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचे पराटे (उरलेला भात)

Photo of Bhat Parate (leftover Bhat) by Maya Ghuse at BetterButter
2
3
0(0)
0

भाताचे पराटे (उरलेला भात)

Jun-22-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचे पराटे (उरलेला भात) कृती बद्दल

भाताचे पराटे (उरलेला भात)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भात 1 वाटी
  2. कणीक 1वाटी
  3. तेल 1 वाटी
  4. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  5. आमचूर पावडर अर्धा चमचा
  6. कोथिंबीर
  7. कढीपत्ता
  8. मीठ चवीनुसार
  9. जिरं अर्धा चमचा

सूचना

  1. कणीक घेवून त्यात चिमूटभर मिठ घालून पाण्याने भिजवून ठेवले
  2. भात स्मैश करून त्यात हिरवी मिरची पेस्ट, जिरं, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, आमचूर पावडर टाकली मिश्रण -सारण तयार केले
  3. कणकेची पोळी लाटून त्यावर सारण भरून पूरणपोळी सारखे बंद करून लाटून घेतले
  4. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने शैलोफ्राय करून घेतले
  5. दही व लोणच्याबरोबर सर्व्ह केलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर