मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या चकली

657
1
0.0(0)
0

ज्वारीच्या चकली

Jun-23-2018
Tejashri Ambule
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या चकली कृती बद्दल

Jwarichi chakali

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. ४ कप ज्वारीचं पीठ, १ कप तांदुळाचा पीठ, १ चमचा मोहन(गरम तेल) , २ चमचे मिरची पावडर ,तीळ ,मीठ चवीनुसार.

सूचना

  1. सर्व जिन्नस एकत्र घट्ट  मळून घ्या.(साध्या  पाण्यात, गरम  पाणी नको ). तेल चांगला गरम झाल्यांनतर त्यात चकली तळून घ्या( मोठ्या आचेवर) .खुसखुशीत चकली तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर