पनीर लॉलिपॉप | Paneer Lollipop Recipe in Marathi

प्रेषक Poonam Bachhav  |  27th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer Lollipop recipe in Marathi,पनीर लॉलिपॉप, Poonam Bachhav
पनीर लॉलिपॉपby Poonam Bachhav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

4

0

पनीर लॉलिपॉप recipe

पनीर लॉलिपॉप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Lollipop Recipe in Marathi )

 • पनीर (कॉटेज चीज) - 1 कप (200 ग्राम)
 • उकडलेले बटाटे - 2 मध्यम आकाराचे
 • चिरलेला कांदा - 1 मोठा
 • तळण्यासाठी तेल
 • चवीपुरते मिठ
 • बेबी कॉर्न - 8
 • बारीक हिरवी मिरची चिरलेली - 2
 • किसलेले लसूण आले - 2 टिस्पून
 • कॉर्न फ्लोअर - 2 टेस्पून
 • सोया सॉस - 1/2 टेस्पून
 • मिरपूड पावडर - 1 चमचा
 • शेजवान सॉस - 1 चमचा (पर्यायी)

पनीर लॉलिपॉप | How to make Paneer Lollipop Recipe in Marathi

 1. प्रथम एका वाडग्यात पनीर कूचकरून त्यात उकडलेला बटाटा,कांदा,हिरवि मिरचिचे काप,सोया सॉस,किसलेल आल लसून,कॉर्न फ्लोअर,काळी मिरी पुड,शेजवान सॉस व मीठ टाकून सर्व मिष्रन एक जिव करून घ्यावे.
 2. ह्या मिष्रनाचे छोटे गोळे तयार करून घ्यावे. बेबी कॉर्न चा जाड बाजू त्या पनीर च्या गोळ्यात खोचून तळ हाताच्या साह्याने चिटकवून घ्यावेव लॉलिपाप चा आकार द्यावा.
 3. हे लॉलिपॉप फ्रिज मधे १५ मिनिट ठेवावे.
 4. सर्व लालिपॉप कॉर्न फ्लोअर ने कोट करून घ्यावेत.
 5. कढईत तेल गरम करत ठेवावे. आता मध्यम आचेवर सर्व लॉलिपॉप तळून घ्यावेत.
 6. शेजवॉन सॉस सोबत सरव्ह करावेत.

My Tip:

बेबी कार्न नसल्यास गाजर अथवा आईसक्रिम स्टिक चा वापर करता येयिल.

Reviews for Paneer Lollipop Recipe in Marathi (0)