BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर लॉलिपॉप

Photo of Paneer Lollipop by Poonam Bachhav at BetterButter
0
4
0(0)
0

पनीर लॉलिपॉप

Jun-27-2018
Poonam Bachhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर लॉलिपॉप कृती बद्दल

[25/06, 11:51 AM] Poonam Bachhav: पनीर लॉलिपॉप एक अत्यंत चविष्ट स्टॉर्टर डिश आहे. [25/06, 12:17 PM] Poonam Bachhav: मसालेदार पनीर चे मिष्रन बेबिकॉर्न वर लावून लॉलिपॉप चा आकार देवून डीप फ्रॉय केलेली ही डिश लहान मोठे सगळ्यॉनाच आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

  1. पनीर (कॉटेज चीज) - 1 कप (200 ग्राम)
  2. उकडलेले बटाटे - 2 मध्यम आकाराचे
  3. चिरलेला कांदा - 1 मोठा
  4. तळण्यासाठी तेल
  5. चवीपुरते मिठ
  6. बेबी कॉर्न - 8
  7. बारीक हिरवी मिरची चिरलेली - 2
  8. किसलेले लसूण आले - 2 टिस्पून
  9. कॉर्न फ्लोअर - 2 टेस्पून
  10. सोया सॉस - 1/2 टेस्पून
  11. मिरपूड पावडर - 1 चमचा
  12. शेजवान सॉस - 1 चमचा (पर्यायी)

सूचना

  1. प्रथम एका वाडग्यात पनीर कूचकरून त्यात उकडलेला बटाटा,कांदा,हिरवि मिरचिचे काप,सोया सॉस,किसलेल आल लसून,कॉर्न फ्लोअर,काळी मिरी पुड,शेजवान सॉस व मीठ टाकून सर्व मिष्रन एक जिव करून घ्यावे.
  2. ह्या मिष्रनाचे छोटे गोळे तयार करून घ्यावे. बेबी कॉर्न चा जाड बाजू त्या पनीर च्या गोळ्यात खोचून तळ हाताच्या साह्याने चिटकवून घ्यावेव लॉलिपाप चा आकार द्यावा.
  3. हे लॉलिपॉप फ्रिज मधे १५ मिनिट ठेवावे.
  4. सर्व लालिपॉप कॉर्न फ्लोअर ने कोट करून घ्यावेत.
  5. कढईत तेल गरम करत ठेवावे. आता मध्यम आचेवर सर्व लॉलिपॉप तळून घ्यावेत.
  6. शेजवॉन सॉस सोबत सरव्ह करावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर