Sweet shira puff | Sweet shira puff Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  28th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Sweet shira puff by deepali oak at BetterButter
Sweet shira puffby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

2

Sweet shira puff

Sweet shira puff बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet shira puff Recipe in Marathi )

 • रवा मध्यम १व अजूनीअर्धी वाटी
 • साखर १ वाटी
 • दुध १ वाटी
 • मिल्क मेड २/३ मोठे चमचे
 • केळी २
 • साजूक तुप अर्धी लहान वाटी
 • डालडा १ वाटी
 • केशर वेलची सीरप किंवा वेलची पावडर दोन चमचे
 • ड्रायफ्रूट बारीक चीरून
 • मैदा १ वाटी
 • मीठ
 • पाणी

Sweet shira puff | How to make Sweet shira puff Recipe in Marathi

 1. अर्धी वाटी रवा व मैदा मीठ घालून एकत्र करा
 2. आता ह्यात दोन चमचे कडकडीत साजूक तुप गरम करून ओता
 3. हे कणिक मस्त घटट मळून झाकून ठेवा.
 4. कढईत १ वाटी रवा घेऊन कोरडा भाजा.
 5. आता ह्यात तुप घालून परतून घ्या
 6. त्यात केळीचे काप घाला
 7. गरम दुध व अर्धिवाटी पाणी घालून रवा फुलू द्या
 8. आता ह्यात साखर घाला
 9. केशर वेलची सीरप व ड्रायफ्रूट घाला
 10. कोरडे होत आले कि मील्कमेड घाला
 11. शीरा गार झाला कि मळलेले कणिक घ्या
 12. त्या कणकेची पोळी लाटून चौकोन आकारात कापुन त्यात शीर्याचे सारण भरून पफ तयार करा
 13. आता डालडा कढईत तापत ठेऊन एक एक पफ तळून घ्या

Reviews for Sweet shira puff Recipe in Marathi (2)

Nayana Palav2 years ago

Superb
Reply

samina shaikh2 years ago

nice
Reply