Photo of Donuts by sabiya mulani-shaikh at BetterButter
954
3
0.0(0)
0

डोनट्स

Jun-28-2018
sabiya mulani-shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोनट्स कृती बद्दल

मुलांना आवडणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • ख्रिसमस
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा . 2वाटी
  2. अंडी .2
  3. वनस्पती तेल .1 चमचा
  4. दूध . 1/2 कप
  5. साखर. चवीनुसार
  6. मीठ. चवीनुसार
  7. बेकिंग पावडर. 1 चमचा
  8. तेल. तळण्यासाठी
  9. मध

सूचना

  1. प्रथम अंडी;तेल; दूध; साखर; मीठ; सोडा;मैदा घालून मिक्स करून घ्यावेत.
  2. घट्ट डोह बनवून घ्यावे
  3. 5 मिनीटांनी ते जाड लाटून घ्यावे.
  4. लहान आणि मोठ्या कटर ने कट करावेत.
  5. तेलात तळून घ्यावेत.
  6. मधा मध्ये मुरण्यासाठी 5मि.ठेवावे
  7. मुलांना आवडणारे डोनट्स तैयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर