Home / Recipes / Chocolete Donuts

Photo of Chocolete Donuts by Aarti Nijapkar at BetterButter
879
5
0.0(0)
0

Chocolete Donuts

Mar-25-2018
Aarti Nijapkar
35 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chocolete Donuts RECIPE

चॉकलेट डोनटस सर्वाना आवडता पदार्थ ह्याला कोणत्या पार्टी ची गरज नसते जेव्हा डोनटस तेव्हा पार्टी

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Stir fry
  • Whisking
  • Dessert
  • Gluten Free

Ingredients Serving: 3

  1. मैदा २ कप
  2. बटर  १/४ कप
  3. साखर ३ मोठे चमचे
  4. मीठ  चिमुठभर 
  5. यीस्ट १ लहान चमचा
  6. कोमट दूध ३/४ कप किंवा आवश्यकतेनुसार 
  7. तेल  तळण्यासाठी 
  8. डार्क चोकलेट २५० ग्रॅम 
  9. व्हाईट चोकलेट २०० ग्रॅम 
  10. सिल्वर बाॕल्स सजावटीसाठी 

Instructions

  1. प्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या मग त्यात यीस्ट , साखर , मीठ व बटर (थंड असावे ) सर्व साहित्य एकत्र करुन घ्या मग आता थोडे थोडे दूध घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.(पीठ हलक्या दोन्ही हाताच्या बोटांनी तानून बघा जर पीठ फाटत नसेल तर पीठ व्यवस्थित झाले आहे)
  2. मग डोनट कटरने कट करावे आणि एका ट्रे किंवा ताटात मैदा शिंपडून त्यात ठेवून द्या. बटर पेपर किंवा  साध्या  पेपरने १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा प्रुविंगसाठी (म्हणजे डोनट्स आकाराने वाढते )
  3. मग एका खोलगट कढईत तेल चांगले तापवून घ्या.
  4. आता डोनट्स हलक्या हाताने तेलात सोडा व मध्यम आचेवर हलका रंग होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्या. व पेपर टाॕवेलवर काढा मग दोन्ही चाॕकलेटस वेगवेगळे मेल्ट करुन घ्या.
  5. आता तयार डोनट्स डार्क चाॕकलेट मध्ये अर्धवट घोळवून घ्या आणि मग व्हाईट चाॕकलेट पायपिंग बॕगच्या साहाय्याने किंवा बारीक चमच्याने चाॕकलेट डोनट्स वर लाइनिंग करा व शूगर सिल्व्हर बाॕल्सने सजावट करा. 
  6. मग गरमागरम डोनट्स तयार  गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खाऊ शकतो.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE