सन्फ्लॉवर ट्वीस्ट | Sunflower Tweest Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  28th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • Sunflower Tweest recipe in Marathi,सन्फ्लॉवर ट्वीस्ट, samina shaikh
सन्फ्लॉवर ट्वीस्टby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

2

सन्फ्लॉवर ट्वीस्ट recipe

सन्फ्लॉवर ट्वीस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sunflower Tweest Recipe in Marathi )

  • 1वाटी शिमला मिरची
  • 2वाटी मैदा
  • मीठ
  • अर्धी वाटी घव्हाचे पीठ
  • तेल
  • पाव चमचा लाल तिखट
  • 2हिरवी मिरच्या बारीक चिरून
  • 1वाटी कॉबि(बारीक चिरून)
  • 2चमचे सोया सॉस
  • 2चमचे टोम्याटो सॉस
  • अर्धा चमचा साखर
  • अर्धा चमचा ओवा
  • मेयोणीज
  • दीड चमचा बडिशेप( थोडी जाड्सर भरड्लेलि)
  • फुड कलर
  • टोम्याटो सॉस

सन्फ्लॉवर ट्वीस्ट | How to make Sunflower Tweest Recipe in Marathi

  1. दोन्ही पीठा मधे तेलाचे मोहन ओरेँज फुड कलर मीठ घालून छान मळून घ्या
  2. एका कढईत 1चमचा तेल घाला
  3. शिमला मिरची हिरवी मिरची व कोबी परतून घ्या
  4. आता सोया सॉस टोम्याटो सॉस घाला
  5. साखर मीठ बडिशेप पुड व लाल मसाला घाला घाला
  6. नीट परतून बेसन घाला व झाकन ठेऊन 5min शिजु द्या
  7. आता पिठाच्या 2 पुऱ्या लाटून 1पूरी मधे सारण भरा व दूसरी पूरी त्यावर ठेवा
  8. याकारे डीजाईन बनवून घ्या
  9. कढईत तेल गरम करुन पुऱ्या तळून घ्या
  10. सॉस मेयोणीज सोबत सर्व करा

My Tip:

हेल्दि आणि वेगळी डिश

Reviews for Sunflower Tweest Recipe in Marathi (2)

deepali oak5 months ago

Nice
Reply

Nayana Palav5 months ago

Excellent
Reply

Cooked it ? Share your Photo