मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे

Photo of Sabudana stuffed with row mango filling by archana chaudhari at BetterButter
747
0
0.0(0)
0

साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे

Jul-01-2018
archana chaudhari
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे कृती बद्दल

आज संकष्टी चतुर्थी.... साबुदाण्याच्या अप्प्यांचा वेगळा प्रकार.... छान चवीचं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. साबुदाणा 2 वाट्या छान भिजवलेला
  2. शेंगदाण्याचे कूट 3/4 वाटी
  3. बटाटा 2 मध्यम उकडून मॅश केलेले
  4. हिरवी मिरची आणि जिरे पेस्ट 2 चमचे
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल 1 मोठा चमचा
  7. कैरी थोडी पिकलेली 1/2 वाटी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली

सूचना

  1. भिजलेला साबुदाणा,शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि जिरे पेस्ट, मीठ, बटाटा चांगले एकत्र करा.
  2. थोडे पाणी टाकून सरबरीत भिजून घ्या.
  3. अप्पे पॅन तापायला ठेवा
  4. आता आधी थोडे साबुदाण्याचे मिश्रण टाका
  5. त्यावर कैरीची पेस्ट टाका.
  6. आता परत साबुदाण्याचे मिश्रण टाका
  7. याप्रमाणे सगळे अप्पे बनवा.
  8. शॅलो फ्राय करा थोडेसे तेल टाकून.
  9. दोन्ही बाजुंनी छान होऊ द्या.
  10. एक ताटात काढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर