केरामल पुडिंग | Caramel Pudding Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Caramel Pudding by Renu Chandratre at BetterButter
केरामल पुडिंगby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

केरामल पुडिंग recipe

केरामल पुडिंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Caramel Pudding Recipe in Marathi )

 • घट्ट दूध १/२ लीटर
 • साखर ३/४ वाटी
 • मैदा १ मोठा चमचा
 • अंडी २-३
 • वेनिला एसेंस २ छोटे चमचे
 • १ केक टिन

केरामल पुडिंग | How to make Caramel Pudding Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम दूध आणि साखर मिक्स करा आणि उकळून घ्या
 2. पूर्णपणे गार झाले‌ की त्यात मैदा , २-३ अंडी आणि वेनिला एसेंस व्यवस्थित मिक्स करा
 3. हे मिश्रण मिक्सर च्या भांड्यात घेवून एकजीव फेंटून घ्या ।
 4. केक टिन मधे २-३ चमचे साखर घ्या , आणि गॅस वर विरघळून (मेल्ट) करुन घ्या ।
 5. सतत हालवत सोनेरी रंग येई पर्यंत साखर मेल्ट करा आणि गॅस बंद करा , ५ -८ मिंट , पूर्णपणे गार झाले‌ की , केरामल तयार आहे ।
 6. केरामल च्या टिन मधे , वरील दूध , मैदा आणि अंडी च फेंटलेले मिश्रण टाका
 7. स्टीमर किंवा कूकर मधे‌ १०-१५ मिंट वाफेवर शीज़वून घ्या
 8. पूर्णपणे गार झाले‌ की , उलटून घ्या
 9. १-२ तास फ्रीज में ठेवा
 10. कट

Reviews for Caramel Pudding Recipe in Marathi (0)