Home / Recipes / labi

Photo of labi by Lata Lala at BetterButter
858
8
0.0(0)
0

labi

May-02-2018
Lata Lala
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT labi RECIPE

अरब देश चा एक गोड पदार्थ आहे। हियाला दूध व गुलाब चे शरबत खूपच सोपे आहे

Recipe Tags

  • Eid
  • Easy
  • Egg-free
  • Dessert

Ingredients Serving: 3

  1. पुडिंग बनविण्यासाठी :
  2. दूध 1/2 लीटर
  3. साखर 3 टेबल स्पून
  4. कॉर्न फ्लोर 3 टेबल स्पून
  5. गुलाब जल 1 टीस्पून
  6. रोज क्रीम बनविण्यासाठी:
  7. ताजे क्रीम 4 टेबल स्पून
  8. गुलाब शरबत 4 टेबल स्पून
  9. कॉर्न फ्लोअर 2 टेबल स्पून
  10. पाणी 1/4 कप
  11. रोज सिरप 2 टीस्पून
  12. पिस्ता कापलेला 10
  13. पाइपिंग बॅग 1

Instructions

  1. नॉन स्टिक पॅनमध्ये 1/2 लिटर दुध आणि कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करावे
  2. आता गॅस चालू करून घ्यावी आणि सतत ढवळून घ्यावी आणि नंतर त्यात साखर घाला आणि ज्योत कमी ठेवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE