बाजरीच्या पुऱ्या | BAJRICHYA purya Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BAJRICHYA purya recipe in Marathi,बाजरीच्या पुऱ्या, Chayya Bari
बाजरीच्या पुऱ्याby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

बाजरीच्या पुऱ्या recipe

बाजरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BAJRICHYA purya Recipe in Marathi )

 • बाजरीचे पीठ 3 वाट्या
 • मीठ चवीला
 • धने जिरे पूड प्रत्येकी1/2चमचा
 • तीळ 3 चमचे
 • तेल तळण्यासाठी

बाजरीच्या पुऱ्या | How to make BAJRICHYA purya Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व घटक एकत्र करून पीठ घट्ट मळावे
 2. तयार पिठाच्या जाडसर पुऱ्या लाटाव्या
 3. तयार पुऱ्या तेल तापवून छान कुरकुरीत तळाव्या
 4. पुऱ्या सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह कराव्या

My Tip:

ह्यात 1 चमचा गरम मसाला आले लसूण पेस्ट घालू शकता पण मुलांसाठी बनवल्या म्हणून घातलेले नाही

Reviews for BAJRICHYA purya Recipe in Marathi (0)