Home / Recipes / Lal bhoplyachya purya

Photo of Lal bhoplyachya purya by Shilpa Deshmukh at BetterButter
1008
3
0.0(0)
0

Lal bhoplyachya purya

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भोपळा 2 कप फोडी
  2. गूळ 1/2 कप
  3. कणिक मावेल इतकी
  4. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कूकरमध्ये पाणी घालावे. कूकरच्या डब्यात फोडी घालाव्यात, डब्यात पाणी घालू नये. डब्याला वरती एक ताटली ठेवावी ज्यामुळे पाणी आत जाणार नाही व फोडी वाफेवर शिजतील.
  2. मिश्रण पातळ झाले कि त्यात भिजेल इतपत कणिक घालावी व पोळ्यांसाठी भिजवतो इतपत घट्ट असावी. १-२ चमचे तेल घालून मळावे. मिश्रण थोडावेळ झाकून ठेवावे.
  3. कूकरची वाफ मुरली कि फोडी असलेला डबा बाहेर काढावा. फोडी गरम असतानाच त्यात गूळ घालावा व घोटावे. यासाठी गॅस लावण्याची गरज नाही भोपळ्याच्या फोडी व्यवस्थित शिजल्या असतील तर मिश्रण छान एकजीव होते.
  4. तळण्यासाठी तेल गरम करावे. पुर्‍या लाटाव्यात व गुलाबीसर रंगावर तळून काढाव्यात.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE