मुख्यपृष्ठ / पाककृती / यम्मी वेनीला स्पॉंज

Photo of Yummy Vanila Sponge by Renu Chandratre at BetterButter
362
4
0.0(0)
0

यम्मी वेनीला स्पॉंज

Jul-14-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

यम्मी वेनीला स्पॉंज कृती बद्दल

तोंडात वीरगळनारा व्हेनिलला स्पॉंज केक

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा १ आणि १/२ कप
  2. पिठी साखर १ कप
  3. वेनीला इसेन्स २ चमचे
  4. टूटी फ्रुटी २-४ चमचे
  5. दूध ३/४ कप
  6. बेकिंग सोडा १/२ चमचा
  7. बेकिंग पाउडर १ चमचा
  8. अंडी २ फेंटलेले
  9. तेल १/२ कप

सूचना

  1. सर्वप्रथम मैदा, पिठी साखर, बेकिंग सोडा , बेकिंग पावडर आणि चिमूट भर मीठ , चाळणीतून २-३ वेळा चाळून घ्या
  2. एका भांड्यात दूध, तेल, वेनीला इसेन्स आणि अंडी , फुगे पर्यंत फेंतुन घ्या
  3. ओव्हन २०० डिग्री वर प्री हीट करा
  4. या मिश्रणात , मैदाच चाळून ठेवलेले पीठ घाला
  5. व्यवस्थित ऐकजीव होय पर्यंत हलक्या हाताने मिक्स करावे
  6. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या केक टिन मधे काढा , वर टूटी फ्रुटी घाला
  7. १८०-२०० डिग्री वर २०-२५ मिनिटे बेक करा
  8. गार झाल्यावर कट करून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर