इडली पिठाचा ढोकळा | IDLI dhokala Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • IDLI dhokala recipe in Marathi,इडली पिठाचा ढोकळा, Samiksha Mahadik
इडली पिठाचा ढोकळाby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About IDLI dhokala Recipe in Marathi

इडली पिठाचा ढोकळा recipe

इडली पिठाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make IDLI dhokala Recipe in Marathi )

 • नेहमीचे edaliche पीठ
 • खोबऱ्याची चटणी
 • सॉस
 • चीझ
 • फोडणीसाठी तूप
 • मोहरी
 • हिंग
 • कढीपत्ता
 • काळे तीळ
 • लाल सुक्या मिरच्या
 • उडीद डाळ

इडली पिठाचा ढोकळा | How to make IDLI dhokala Recipe in Marathi

 1. खोलगट डब्यात तेल लावून प्रथम इडली पीठ पातळ पसरवून थोडं उकडून घ्या
 2. पाच मिनिटांनी बाहेर काढून त्यावर चीझ, खोबऱ्याची चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते पसरवून घ्या
 3. आता यावर उरलेलं पीठ घालून नेहमीप्रमाणे उकडून घ्या
 4. किंचित थंड झाल्यावर ताटात उलटून घ्या
 5. यावर थोडं पाणी शिंपडा
 6. तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, काळे तीळ, लाल सुक्या मिरच्या व उडीद डाळ हे सगळे घालून चरचरीत फोडणी करा
 7. ही फोडणी ताटातले ढोकल्यावर घाला पसरून घ्या
 8. त्याचे मस्त चोकोनी तुकडे करा
 9. ढोकळा सर्व्ह करा

Reviews for IDLI dhokala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo