मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान फ्राईड राईस

Photo of Shezwan Fried Rice by Deepa Gad at BetterButter
0
4
0(0)
0

शेजवान फ्राईड राईस

Jul-18-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान फ्राईड राईस कृती बद्दल

शेजवान फ्राईड राईस मध्ये मी घरात ज्या भाज्या शिल्लक होत्या त्या घालून बनविला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • चायनीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या बासमती तांदूळ
  2. कोबी पाव किलो
  3. गाजर २
  4. सिमला मिरची २
  5. कांदा १
  6. लसूण पाकळ्या ५-६
  7. शेजवान सॉस ४ च
  8. सोया सॉस ३ च
  9. फ्राईड राईस मसाला २ च
  10. तेल
  11. मीठ

सूचना

  1. बासमती तांदूळ धुवून १५ मिनिटे ठेवा
  2. कढईत ५ वाट्या पाणी गरम करायला ठेवा व त्यात २ च तेल, मीठ १/२ च घाला
  3. नंतर भिजवलेला तांदूळ घाला
  4. थोडा अर्धवट शिजवा नंतर गाळणीत ओता म्हणजे मोकळा होईल
  5. कढईत तेल घालून चिरलेला लसूण , कांदा उभा चिरलेला, कोबी, गाजर, सिमला मिरची चिरून घालावं शिजेपर्यंत परता
  6. सोया सॉस, शेजवान सॉस, शेजवान फ्राईड मसाला घाला मीठ बेताचच घाला कारण सॉस मध्ये मीठ असतं
  7. शिजवलेला भात घालून अलगद एकजीव करा झाकण ठेवून एक वाफ काढा
  8. तयार आहे शेजवान फ्राईड राईस आणि पापड

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर