Home / Recipes / Shezwan fried rice

Photo of Shezwan fried rice by Geeta Koshti at BetterButter
530
5
0.0(0)
0

Shezwan fried rice

Mar-14-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Chinese
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ शिमला मिरची बारीक कापून
  2. ३/४ कप तांदूळ (बासमती किंवा साधा)
  3. पाउण कप कांदा चिरून
  4. ४ काड्या पाती कांदा
  5. आल , लसूण पेस्ट
  6. थोडा पाती कांदा वरून गार्निश करायला बाजूला काढून ठेवावा
  7. पाव कप कोबी बारीक चिरून
  8. पाव कप गाजराचे तुकडे
  9. पाव कप फरसबीचे तुकडे
  10. १ टेस्पून सोयासॉस दिड टिस्पून व्हिनीगर
  11. चवीनुसार शेजवान सॉस १ टेस्पून
  12. १ टेस्पून तेल चवीनुसार मीठ
  13. थोडे लाल तिखट
  14. खायचा रंग

Instructions

  1. तांदुळाच्या अडीचपट ते तीन पाणी घ्यावे, त्यात १/२ टिस्पून तेल आणि पाऊण चमचा मीठ घालून मध्यम आचेवर गरम करत ठेवावे.
  2. द्यावे. तेलामुळे भात मोकळा होतो. उरलेले पाणी काढून घ्यावे. आणि तयार भात परातीत मोकळा करून गार करत ठेवावा.
  3. सर्व भाज्या चिरून घ्या
  4. थोड्या पाण्यात वाफवा ( जास्त कच्या आवडत नसेल तर )
  5. फ्राईंग पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे आल लसूण पेस्ट टाकून. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात भाज्या घालाव्यात. १ ते २ मिनीटे परतावे.
  6. शेवटी पाती कांदा घालावा आणि १५ ते २० सेकंदानी भाज्या काढून घ्याव्यात तोच पॅन चांगला तापू द्यावा व त्यात १ चमचा शेजवान सॉस लाल तिखट घालून त्यात तयार भात घालावा. मध्यम गॅसवर ठेवूनच चांगला परतावा
  7. त्यात थोडे मीठ घालावे. व्हिनीगर आणि सोयासॉस , रंग घालावा भात कढईत असताना मध्यम आचेवर भातामध्ये परतलेल्या भाज्या घालाव्यात
  8. चांगले मिक्स करावे. २ मिनीटे परतावे.
  9. राईस तयार होईल

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE