Home / Recipes / Quick Schezwan Fried Rice

Photo of Quick Schezwan Fried Rice by Archana Lokhande at BetterButter
682
4
0.0(0)
0

Quick Schezwan Fried Rice

Mar-24-2018
Archana Lokhande
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Chinese
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बासमती तांदूळ २५० ग्रँम
  2. १० कप पाणी
  3. तेल १ चमचा (भातासाठी)
  4. लिंबाचा रस १ चमचा
  5. २ चमचे तेल
  6. १ चमचा कापलेले आल
  7. १ चमचा कापलेले लसूण
  8. पातीचा कांदा, कोबी, शिमला मिरची, कांदापात,गाजर फरसबी आवडीप्रमाणे प्रत्येकी १/२ कप
  9. चिंग्स शेजवान फ्राईड मसाला
  10. मीठ

Instructions

  1. प्रथम तांदूळ धुवून घ्या.
  2. आता कुकरमध्ये पाणी, लिंबाचा रस आणि तांदूळ घालून गँसवर ठेवून फक्त एकच शिट्टी घ्या आणि गँस बंद करा.
  3. कुकरच्या झाकणाचे लाँक काढा.त्यामुळे वाफ लवकर कमी होते.
  4. भात होईपर्यंत सर्व भाज्या चिरून घ्या.
  5. वाफ गेल्यावर शिजलेला भात स्टेनरमधे घातला.
  6. नंतर स्टेनरमधून काढून थंड करण्यास ठेवला.
  7. आता पँनमध्ये तेल गरम करून त्यात आल-लसूण घालून परतून घ्यावा.
  8. कांदा घालून थोडा गुलाबी करून घेतला.
  9. सर्व भाज्या एक एक करून घालून मिक्स करून ५ मिनिटे झाकण ठेवून वाफलून घ्या.
  10. आता शिजलेला भात आणि थोडे मीठ घालून मिक्स करून घ्या.(मसाल्यात मीठ असते त्यामुळे बेतात मीठ घाला).
  11. नंतर शेजवान मसाला घालून छान हलक्या हाताने मिक्स करून १-२ मिनिटांनी गँस बंद करा.
  12. आता गरमागरम शेजवान फ्राईड राईस सर्व करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE