भेंडी मसाला | Bhendi masala Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhendi masala recipe in Marathi,भेंडी मसाला, Poonam Nikam
भेंडी मसालाby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

भेंडी मसाला recipe

भेंडी मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhendi masala Recipe in Marathi )

 • भेंडी - अर्धा किलो ,
 • कांदे - २ मोठे
 • गरम मसाला पावडर १/२ टिस्पून
 • लाल तिखट - १ टीस्पून
 • धणेपूड - १ स्पून
 • हळद - १/२ टीस्पून
 • आमसुले (कोकम)
 • जिरे - १/२ टीस्पून
 • तेल - ४ टेबलस्पून
 • मीठ

भेंडी मसाला | How to make Bhendi masala Recipe in Marathi

 1. भेंडी मसाला: सर्वप्रथम कांदे सोलून उभे चिरावेत. नंतर भेंडी धुवून, पुसून घ्यावीत
 2. व भेंडीचे टोके व देठ काढून दोन इंचाचे तुकडे करून घ्यावे एका भांङ्यात तेल तापवून त्यात जिरे टाकावे.
 3. ते तडतडले की चिरलेला कांदा लसुन टाकून सोनेरी रंग येत तोवर परतावा.
 4. वरून लाल तिखट, धणेपूड घालावी व नीट मिसळून त्यात भेंडीचे तुकडे घालून भेंडी शिजू द्यावी.
 5. अधूनमधून परतावे. चवीनुसार मीठ व आमसुले घालावे....

My Tip:

...

Reviews for Bhendi masala Recipe in Marathi (0)