फ्लॉवर भाजी | FLOWER bhaji Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • FLOWER bhaji recipe in Marathi,फ्लॉवर भाजी, Priyanka Gend
फ्लॉवर भाजीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

फ्लॉवर भाजी recipe

फ्लॉवर भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FLOWER bhaji Recipe in Marathi )

  • 1 मोठा फ्लोवेर
  • तिखट
  • मीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • जिरे
  • तेल

फ्लॉवर भाजी | How to make FLOWER bhaji Recipe in Marathi

  1. तेलात फ्लॉवर भाजून घ्या
  2. त्यात आलं लसूण पीट घाला
  3. तिखट घाला मीठ घाला व शिजवून घ्या

Reviews for FLOWER bhaji Recipe in Marathi (0)