वांग्याची भाकरी | Vangyachi bhakri Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vangyachi bhakri recipe in Marathi,वांग्याची भाकरी, दिपाली सावंत
वांग्याची भाकरीby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Vangyachi bhakri Recipe in Marathi

वांग्याची भाकरी recipe

वांग्याची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vangyachi bhakri Recipe in Marathi )

 • 2 कप ज्वारीचे पीठ
 • 1 कप भाजलेले भरित वांग
 • 1 हिरवी मिरची, जीर, आलं लसुण
 • मिठ

वांग्याची भाकरी | How to make Vangyachi bhakri Recipe in Marathi

 1. भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या.
 2. वांग सोलून त्या गरात हिरवी मिरची, आल लसुण , जीर मिक्सरमधून फिरवून वाटुन घ्या
 3. मग मीठ घालून त्यात ज्वारीचे पिठ मिसळा, थोडे गरम पाणी घालून घट्टसर मळा
 4. व भाकरी बनवा. मिरची च्या लोणच्या सोबत किंवा शेंगदाणे लसूण चटणी बरोबर छान लागत

Reviews for Vangyachi bhakri Recipe in Marathi (0)