BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Greenpeace Kachori

Photo of Greenpeace Kachori by Bharti Kharote at BetterButter
369
4
0(0)
0

Greenpeace Kachori

Jul-29-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. सारण साठी ...एक वाटी हिरवे मटार
  2. अर्धी वाटी खोबरयाचा खीस
  3. आल लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट
  4. चवीनुसार मीठ तेल जीरे पूड धने पुड हिंग हळद
  5. कव्हर बनवण्यासाठी. ...
  6. दोन वाट्या गव्हाचे पीठ /मैदा
  7. एक मोठा चमचा तेल
  8. चवीनुसार मीठ
  9. आवश्यकतेनुसार पाणि. .
  10. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ तेल मीठ पाणी घालून मळून 10.मी..बाजूला ठेवा. .
  2. स्टफींग साठी. ..
  3. मटार मिक्सरमधून वाटून घ्या. .
  4. त्यात आल लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या ची पेस्ट घालून मीठ घाला. .
  5. पॅन मध्ये तेल टाकून जीरे पूड धने पुड हिंग हळद घालून मिश्रण चांगल परतून घ्या. ...वरतून खोबरे खीस घालून मिक्स करा. ..
  6. आता पूरी लाटून त्यात सारण भरा. ..
  7. ऊंडा बनवून सर्व बाजूंनी पॅक करा. .
  8. आणि लाटण्यानी थोडे लाटून घ्या. .
  9. कढई मध्ये तेल तापत ठेवा त्यात कचोरी सोडा. .
  10. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. ..
  11. अशा पध्दतीने सर्व कचोरी तळून घ्या. ..
  12. आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर