पुरी भाजी | Poori Bhajj Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Poori Bhajj recipe in Marathi,पुरी भाजी, Aarti Nijapkar
पुरी भाजीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

पुरी भाजी recipe

पुरी भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Poori Bhajj Recipe in Marathi )

 • बटाट्याची भाजी
 • वाफवलेले बटाटे १ मोठा
 • तेल १ चमचा
 • मोहरी १/२ लहान चमचा
 • जिरे १ लहान चमचा
 • कडीपत्ता पाने ८ ते १०
 • हिरवी मिरची २
 • मीठ स्वादानुसार
 • हळद १ चमचा
 • कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
 • पुरी
 • गव्हाचं मळलेलं कणिक १ वाटी
 • तेल पुरी तळण्यासाठी

पुरी भाजी | How to make Poori Bhajj Recipe in Marathi

 1. बटाट्याची भाजी
 2. वाफावलेलं बटाट्याची सालं कडुन घ्या
 3. त्याचे बारीक असे तुकडे कापुन घ्या
 4. कढईत तेल तापवून त्यात जिरे , मोहरी , कडीपत्ता, हिरवी मिरची ची फोडणी करा
 5. असत बटाटे तुकडे त्यात घाला वरून मीठ स्वादानुसार व हळद घालून भाजी एकत्र करून घ्या
 6. झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे वाफवून घ्या मग चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा
 7. पुरी
 8. कणकेचे लहान गोळे घेऊन पुरी लाटून घ्या
 9. कढईत तेल कडकडीत तापवून मध्यम आचेवर सर्व पुऱ्या तळून घ्या
 10. भाजी आणि पुरी सोबत आम्रखंड , आणि गोड दही सुरेख बेत

Reviews for Poori Bhajj Recipe in Marathi (0)