भेंडीची भाजी | bhdichi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • bhdichi bhaji recipe in Marathi,भेंडीची भाजी, Seema jambhule
भेंडीची भाजीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

भेंडीची भाजी recipe

भेंडीची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make bhdichi bhaji Recipe in Marathi )

 • १/२ किलो कोवळी भेंडी
 • १/4 टिस्पून मोहोरी
 •  १/४ टिस्पून जिरे
 • चिमूटभर हिंग
 • १/४ टिस्पून हळद,
 • १/२ टिस्पून लाल तिखट
 • २ ते ३ आमसुलं
 • २ ते ३ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
 •  २ कढीपत्ता पाने
 • चवीपुरते मिठ
 • तेल

भेंडीची भाजी | How to make bhdichi bhaji Recipe in Marathi

 1.  भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी आणि सुती कपड्याने पुसून कोरडी करून घ्यावी. प्रत्येक भेंडीचे डेख कापून पातळ (१ सेमी) चकत्या कराव्यात.
 2. कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी
 3. चिरलेली भेंडी फोडणीस घालावी. आच मध्यम करून फोडणी भेंडीला सर्वत्र लागेल अशी परतावी.
 4. चिरलेली भेंडी फोडणीस घालावी. आच मध्यम करून फोडणी भेंडीला सर्वत्र लागेल अशी परतावी.
 5. भेंडी मंद आचेवर झाकण न ठेवता परतत राहावी. चवीपुरते मिठ घालावे, किंचीत साखर घालावी. भाजी शिजल्यावर त्यात ओला नारळ घालून २ मिनीटे परतावे.
 6. तयार भाजी गरमागरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.

Reviews for bhdichi bhaji Recipe in Marathi (0)