Home / Recipes / Bhogichi bhaji

Photo of Bhogichi  bhaji by Maya Joshi at BetterButter
810
8
0.0(0)
0

Bhogichi bhaji

Jan-31-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Simmering
  • Basic recipe
  • High Fibre

Ingredients Serving: 4

  1. ४ वांगी चिरुन
  2. १ सिमला मिरची चौकोनी तुकडे करुन
  3. १ टमाटर चिरुन
  4. १ गाजर चिरुन
  5. १ कप वाटाणा.
  6. १ कप पावटा
  7. हिरवे चणे, हिरवे तुरदाणे १ कप
  8. १ शेवगा शेंग चिरुन
  9. तेल, हळद,तिखट, मिठ,गुळ, गोडा मसाला चवीप्रमाणे.
  10. २ मोठे चमचे दाणेकूट
  11. १ चमचा तीळकूट.सुपारीएवढ्या चिंचेचा कोळ.

Instructions

  1. तेल गरम करा.
  2. राई, जिरे मेथी घाला.
  3. भाज्या घाला.
  4. हळद, तिखट, मिठ गोडा मसाला घाला.
  5. पाणी घालून शिजत ठेवा.शिजल्यावर दाणे व तिळकुट, चिंचेचा कोळ, गुळ घाला.
  6. १ वाफ द्या.
  7. वरुन भाजालेले तिळ घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE