मुख्यपृष्ठ / पाककृती / अॅपल पुडिंग

Photo of Apple pudding by Sapna Asawa Kabra at BetterButter
0
2
0(0)
0

अॅपल पुडिंग

Aug-02-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अॅपल पुडिंग कृती बद्दल

उपवासाचा जूस

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. थंड दूध 1 ग्लास
  2. अॅपल 1
  3. साखर 2 मोठे चमचे
  4. बदाम 3
  5. काजु 3
  6. पिस्ता 4
  7. कीसमीस 7-8

सूचना

  1. प्रथम अॅपल चे पिसेस् करुन घ्यावे
  2. आता बदाम, काजु व पिस्ता मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  3. त्या नंतर थंड दुध, अॅपल चे पिसेस् व साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या
  4. आता एका सरविंग ग्लास मध्ये अॅपल चे जूस काढुन त्यात थोडे वाटलेले सुखा मेवा घालून चांगले मिक्स करावे
  5. वरून थोडे अॅपल चे लहान पिसेस् घालून त्यावर वाटलेले सुखा मेवा व कीसमीस टाकावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर