बटाट्याची चकली | Potato chakali Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato chakali recipe in Marathi,बटाट्याची चकली, Sapna Asawa Kabra
बटाट्याची चकलीby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Potato chakali Recipe in Marathi

बटाट्याची चकली recipe

बटाट्याची चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato chakali Recipe in Marathi )

 • उकडलेले बटाटे 2
 • राजगिरा पीठ 1 वाटी
 • मीठ स्वादानुसार
 • लाल तिखट 1 टी स्पून
 • शेंगदाणा तेल तलण्या साठि

बटाट्याची चकली | How to make Potato chakali Recipe in Marathi

 1. प्रथम उकडलेले बटाटे स्मॅश करुन घ्यावे
 2. एका भांड्यात राजगिरा पीठ, स्मॅश केलेला बटाटा, लाल तिखट व स्वादानुसार मीठ घालून चांगले एकजीव करून पिठ मळून घ्यावे
 3. आता चकली च्या यंत्रणेने चकल्या करुन घ्या
 4. एकी कडे तेल गरम करायला ठेवा
 5. तयार चकल्या तळुन घ्या

My Tip:

या पीठाचे शेव करु शकता

Reviews for Potato chakali Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo