रताळ्याचे गोड काप | Ratalyache God Kaap Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ratalyache God Kaap recipe in Marathi,रताळ्याचे गोड काप, Deepa Gad
रताळ्याचे गोड कापby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

About Ratalyache God Kaap Recipe in Marathi

रताळ्याचे गोड काप recipe

रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ratalyache God Kaap Recipe in Marathi )

 • मध्यम आकाराचे १ रताळे
 • गुळ २-३ च
 • काजू बदामाचे काप
 • तूप २ च

रताळ्याचे गोड काप | How to make Ratalyache God Kaap Recipe in Marathi

 1. रताळी स्वच्छ धुवून थोडे जाडसर काप करून घ्या
 2. बदाम, काजू कापून घ्या
 3. पॅनवर तुपात काजू बदाम तुकडे व रताळ्याचे काप घालुन परतून घ्या
 4. गुळ टाका व झाकण ठेवून एक वाफ काढा
 5. उपवासासाठी रताळ्याचे गोड काप सर्व्ह करा

My Tip:

रताळ्याचे काप थोडे जाडसर ठेवा म्हणजे गुळाचा पाक त्यात मुरतो आणि चव छान लागते

Reviews for Ratalyache God Kaap Recipe in Marathi (0)