मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत

Photo of Peru naral shengdane panchamrut by Arya Paradkar at BetterButter
1527
2
0.0(0)
0

पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत

Aug-20-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत कृती बद्दल

पाच चवीचे व पौष्टिक रुचकर असे पंचामृत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  2. 1/2 वाटी भाजलेले तीळ
  3. 1/2 वाटी भाजलेला खोबऱ्याचा खिस
  4. 1 पेरु
  5. 4-5 चमचे चिंचेचा कोळ
  6. 2-3 मिरच्या कापून
  7. 2 चमचे तिखट
  8. 1 चमचा गोडा मसाला
  9. 2 चमचे धणे जिरे पावडर
  10. 2-3 खडे गुळ
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र जमवले व खोबरे व तिळ भाजून घ्या
  2. चिंच भिजत घालून कोळ काढणे
  3. पेरु चिरून घेणे
  4. तेल गरम करून मिरची ची फोडणी करणे
  5. त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले परतून घ्यावे
  6. चिंचेचा कोळ घालून परतणे
  7. नंतर त्यात पेरूच्या फोडी घालून चांगले परतून एक वाफ आणावी
  8. पंचामृत तयार झाले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर