Kelache vde | Banana vda Recipe in Marathi

प्रेषक mukta agade  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana vda recipe in Marathi,Kelache vde, mukta agade
Kelache vdeby mukta agade
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

Kelache vde recipe

Kelache vde बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana vda Recipe in Marathi )

 • 9 पिकलेल्या हिरव्या सालीच्या केळी
 • अर्धा नारड
 • 8 हिरव्या मिरच्या
 • दिढ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 7-8 लसूण पाकड्या
 • 1 चमचा मीठ
 • अर्धा चमचा जिरे
 • तळणीसाठी तेल किंवा तूप
 • 4 अंडी
 • 1 वाटी वाळलेल्या ब्रेड चा चुरा
 • 1 लिंबू

Kelache vde | How to make Banana vda Recipe in Marathi

 1. नारडाचा किस, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरा, मिरेपूड, एकत्र करून याची चटणी वाटावी.
 2. चटणीवर लिंबाचा रस घालून चटणी मिसळून घ्यावी.
 3. अंडी खूप फेटून ठेवावी.
 4. प्रत्येक केळाचे तीन तुकडे करून घ्यावे.
 5. प्रत्येक तुकडा मधे उभा चिरावा.
 6. त्यात थोडी चटणी भरावी. असे सगळे तुकडे तयार ठेवावे.
 7. कढईत तेल किंवा तूप तापत ठेवावे.
 8. केळाचा तुकडा ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा. आणि अंड्यात बुडून जरा निथळून कढईत तळावे.

Reviews for Banana vda Recipe in Marathi (0)