पंचामृत | PANCHAMRUT Recipe in Marathi

प्रेषक Nivedita Walimbe  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • PANCHAMRUT recipe in Marathi,पंचामृत, Nivedita Walimbe
पंचामृतby Nivedita Walimbe
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

2

0

पंचामृत recipe

पंचामृत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PANCHAMRUT Recipe in Marathi )

 • एक छोटी वाटी सुके खोबर काप
 • एक छोटी वाटी भाजून पांढरे केलेले शेंगदाने
 • 1/2वाटी चिंच कोल
 • दोन चमचे तिल कूट
 • गुल पाव वाटी
 • गोडामसाला 1 चमचा
 • फोडनीचे साहित्य
 • तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे
 • तेल 1 चमचा फोडणीसाठी

पंचामृत | How to make PANCHAMRUT Recipe in Marathi

 1. चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा
 2. पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.त्यात खोबर्याचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे घालावे
 3. थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.हे जास्त पातल करू नये.
 4. मीठ चविनुसार

My Tip:

पंचामृत हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ७-८ दिवस टिकते.

Reviews for PANCHAMRUT Recipe in Marathi (0)