BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मटण करी

Photo of Mutton curry by Priyanka Akhade at BetterButter
848
1
0(0)
0

मटण करी

Sep-03-2018
Priyanka Akhade
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण करी कृती बद्दल

Teasty

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. मटण 500 ग्राम
  2. कांदे 4
  3. सुके खोबर 1 वाटी
  4. लसुण 10-12 पाकळ्या
  5. अदरक
  6. मिरच्या 8-9
  7. जिरे 1 चमचा
  8. लवंग 4-5
  9. काळीमिरी 4-5
  10. डालचिनी
  11. मसाला वेलची
  12. तेल 3 चमचे
  13. कोथिंबीर
  14. पुदीना
  15. टोमँटो 2
  16. मीठ चवीनुसार
  17. हळद 1/2 चमचा
  18. लाल मिरची पावडर 2 चमचे

सूचना

  1. मटण धुऊन कुकर मध्ये घ्या.
  2. त्यात चिरलेला कांदा,टोमँटो, लसुण घाला.
  3. आणि पाणी न टाकता 3 शिट्या काढा.
  4. आता पँन मध्ये तेल गरम करा आणि कांदा सोनेरी होइपर्यंत भाजा.
  5. नंतर त्यात खोबर, सगळे गरम मसाले,लसुण,अदरक,मिरची टाकून भाजुन घ्या.
  6. वरील मिश्रणाची पेस्ट करुन घ्या.
  7. आता एका पँन मध्ये तेल गरम करा
  8. त्यात तेजपत्ता टाका.
  9. नंतर मसाल्याची पेस्ट टाका आणि कलर बदले पर्यंत परतुन घ्या.
  10. आता हळद,लालमिरची पावडर टाका.
  11. नंतर शिजवलेले मटण टाका.
  12. आता मीठ टाका आणि गरम पाणी टाकुन उकळू द्या.
  13. झाले तुमचे मटण करी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर