BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बासुंदी

Photo of Basundi by Maya Joshi at BetterButter
0
1
0(0)
0

बासुंदी

Sep-06-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

बासुंदी पुरी खास मराठी सणासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ लिटर दुध
  2. १ पेला साखर
  3. बदाम, पिस्ता, काजू जाडसर भरडलेले
  4. केशर

सूचना

  1. दुध मंद आचेवर आटत ठेवा
  2. जाडसर झाले की साखर घाला.
  3. सुकामेवा घाला
  4. थोडावेळ ऊकळू द्या(५मिनिटे)
  5. वरुन केशर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर