मुख्यपृष्ठ / पाककृती / गहु पिठाची भाकर

Photo of Ghu pithachi bhakri by Anita Bhawari at BetterButter
943
2
0.0(0)
0

गहु पिठाची भाकर

Sep-07-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहु पिठाची भाकर कृती बद्दल

चपाती ,पोळ्या,फुलके, पराठे आपण गहु पिठाचे खाले आहेत आज आपण गहु पिठ वापरून भाकरी बनवणार आहे.

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. गहु पिठ
  2. तांदळाचे पिठ
  3. पाणी
  4. चवीनुसार मीठ

सूचना

  1. 2 पिठ एकत्र करून मीठ व पाणी टाकून मळून घ्याल
  2. पोलपटावर गोलसर थापून घ्या
  3. गरम तव्यावर टाकून वरच्या बाजूला पाणी हाताने लावून घेणे
  4. 2 बाजुने खरपूस भाजून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर