मुख्यपृष्ठ / पाककृती / सुखे कोल्हापुरी मटण

Photo of Matan fry by Smita Gaikwad at BetterButter
3037
0
0.0(0)
0

सुखे कोल्हापुरी मटण

Sep-12-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुखे कोल्हापुरी मटण कृती बद्दल

मटण फ्राय

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. मटण १/२ किलो
  2. सुखे खोबरे १ वाटी
  3. कांदे ३
  4. बारीक चिरलेला कांदा १
  5. टमाटर २
  6. अद्रक लसूण
  7. कोथींबीर
  8. मीठ १ चमचा
  9. हळद १ चमचा
  10. घाटी मसाला ४ चमचे
  11. मटण मसाला २ चमचे
  12. तेल
  13. गरम पाणी

सूचना

  1. मटण धुऊन घ्या
  2. कुकर मध्ये चिरलेला कांदा टाका
  3. फ्राय करा मटण टाका
  4. हळद मीठ टाकून मिक्स करा
  5. गरम पाणी टाकून ३ शिटी द्या
  6. खोबरे अद्रक कोथींबीर लसूण
  7. टमाटर जिरे वाटण करून घ्या
  8. फोडणी करू या
  9. १ पॅन मध्ये तेल टाका
  10. कांदा टमाटर फ्राय करून घ्या
  11. वाटण केले ते टाका
  12. घाटी मसाला मीठ हळद मटण मसाला
  13. टाकून मिश्रण एकजीव करा
  14. तेल सुटेपर्यंत फ्राय करा
  15. मटण टाका कोथींबीर टाका
  16. ५ मिन स्लो गॅस वर फ्राय करून घ्या
  17. झणझणीत कोल्हापुरी मटण सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर