Photo of Aaluche aaran by mukta agade at BetterButter
705
1
0.0(0)
0

Aaluche aaran

Sep-15-2018
mukta agade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Aaluche aaran कृती बद्दल

Vidarbhatil prasiddh bhaji

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 आलू सोलून चिरलेला
  2. 1छोटा कांदा चिरलेला
  3. 3टमाटर चिरलेला
  4. 8-9 हिरवी मिरची चिरलेली
  5. 1/2चमच मोहरी
  6. 1/2जिरा
  7. 1/2 हळद
  8. मीठ चवीनुसार
  9. तांदळाचा पीठ गरजेनुसार
  10. कोथिंभीर
  11. थोडीशी मेथी चवीसाठी आवडीनुसार
  12. तेल
  13. पाणी

सूचना

  1. एका भांड्यात तेल गरम करा.
  2. त्यात मोहरी,जिरा, कांदा, मिरची परतून घ्या. आत्ता टमाटर घालून छान शिजवून घ्या.
  3. त्यात हळद आणि मीठ घाला.
  4. त्यात आलू आणि आवडीनुसार मेथी घाला. थोडा पाणी घालून शिजवून घ्या.
  5. आलू शिजले कि, दिढ ग्लास पाणी घालून उकळी येऊ द्या.
  6. उकळी आल्यावर एका वाटीत तांदळाचे पीठ पाण्याने पातळ भिजवून उकळी आलेल्या भाजीत आपल्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवा. आणि 2 मिनिट उकळू द्या.
  7. कोथिंभीर घालून भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर