मुख्यपृष्ठ / पाककृती / पातीच्या कांद्याचे लोणचे(21)

Photo of PATICHYA kandyache lonche by Manjiri Hasabnis at BetterButter
1062
2
0.0(0)
0

पातीच्या कांद्याचे लोणचे(21)

Sep-16-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातीच्या कांद्याचे लोणचे(21) कृती बद्दल

झटपट आणि चटपटीत पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. 8 ते 10 पतीचे कांदे
  2. 2 चमचे लोणच्याचा मसाला
  3. फोडणीसाठी तेल,हिंग,हळद,जिरे
  4. चवीनुसार मीठ
  5. अर्धे लिंबू

सूचना

  1. प्रथम कांदे स्वच्छ करून त्याला 4 भागात चिरा नंतर एका बाउल मध्ये कांदे,लोणच्याचा मसाला,मीठ घालून।मिक्स करा त्या वर अर्धे लिंबू पिळा नंतर वरून फोडणी घाला झटपट तयार आहे कांद्याचे लोणचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर