Home / Recipes / KANDYACHYA paticha zunka

Photo of KANDYACHYA paticha zunka by Chayya Bari at BetterButter
1131
3
0.0(0)
0

KANDYACHYA paticha zunka

Feb-23-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कांद्याची पात १छोटी गड्डी
  2. बेसन १वाटी
  3. तेल
  4. तिखट,२चमचे
  5. हळद १चमचा
  6. मीठ चवीला
  7. लसूण पाकळ्या व लाल मिरची
  8. पातीचे निघालेले कांदे
  9. जिरे हिंग फोडणीसाठी

Instructions

  1. तयारीत कांदा पात कापून धुवून घ्यावी
  2. तेल तापवून हिंग जिरे लसूण फोडणीत घालावा मग लाल मिरच्या परतावा व पाटीचाच कांदा उभा कापून घालावा
  3. कांदा झाला की तिखट मीठ हळद घालावे व कांंदापात घालून मिक्स करावे
  4. त्याला पाणी सुटते त्यात बेसन घालावे
  5. नीट मिक्स करून झाकण घालून मंद गॅसवर शिजू द्यावे अधून मधून हलवावे
  6. कढई पासून सुटू लागले की झुणका तयार
  7. गरम भाकरीबरोबर तळलेला लसूण व लालमिरच्या घालून सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE