तांदळाची बदाम फिरनी | Rice almond pudding Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  18th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice almond pudding by Teju Auti at BetterButter
तांदळाची बदाम फिरनीby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  4

  तास
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

तांदळाची बदाम फिरनी recipe

तांदळाची बदाम फिरनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice almond pudding Recipe in Marathi )

 • पाऊण लिटर दुध
 • १/३ कप बासमती तांदुळ
 • १/२ कप साखर
 • ८ बदाम भरड
 • १ टीस्पून वेलची पावडर
 • १ टीस्पून जाय़फळ पावडर
 • सजावटीसाठी बदाम

तांदळाची बदाम फिरनी | How to make Rice almond pudding Recipe in Marathi

 1. तांदुळ धुवून निथळून १/२ तास भिजत ठेवा. व भिजवलेले तांदुळ भरडसर वाटून घ्यावे.
 2. कढईत दूध , साखर व तांदळाचा रवा घेवून सतत हलवत रहा. १५ मिनट जोपर्यंत मिश्रण आटून व रवा शिजेल तोपर्यंत हलवावे. त्यानतर वेलची, बदाम भरड वजायफळ पावडर टाकावी व १मिनिट उकळावे .
 3. गँस बंद करून बाऊल मधे काढावे. व फ्रिज मधे ३-४ तास ठेवावे
 4. सर्व्ह करताना बदाम घालून द्यावे.

Reviews for Rice almond pudding Recipe in Marathi (0)