Home / Recipes / Carrot Pudding

Photo of Carrot Pudding by Nayana Palav at BetterButter
1077
11
0.0(0)
0

Carrot Pudding

May-05-2018
Nayana Palav
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Punjabi
  • Simmering
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गाजराचा किस ४-५ कप
  2. साजूक तूप ४ टेबलस्पून
  3. साखर १/२ कप
  4. खवा १/४ कप
  5. वेलचीपूड १/२ टीस्पून
  6. दूध १ कप
  7. काजू

Instructions

  1. प्रथम एका भांडयात तूप गरम करून त्यावर खवा परतून घ्या.
  2. खवा बाजूला ठेवा.
  3. त्याच तूपात गाजर किस घाला.
  4. १०-१५ मिनिटे किस परता.
  5. आता साखर घाला.
  6. नीट परतून दूध, काजू, परतलेला खवा घाला.
  7. दूध आटले की गॆस बंद करा.
  8. तयार आहे तुमचा चविष्ट गाजर हलवा.
  9. आवडीनुसार थंड किंवा गरम सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE