मुख्यपृष्ठ / पाककृती / फणसाची इडली

Photo of Jackfruit idli by Teju Auti at BetterButter
1123
4
0.0(0)
0

फणसाची इडली

Sep-20-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फणसाची इडली कृती बद्दल

Sweet and simple receipe innovative ideas. For bappa..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी इडली रवा
  2. 1 वाटी नारळाचा दूध
  3. 2 वाटी फणसाचे गरे
  4. 1/2 वाटी गुळ
  5. वेलची पावडर, तूप,मीठ

सूचना

  1. फणसाच्या ग-यांच्या बिया कडून बारीक तुकडे करून घेतले.
  2. नारळाचा दूध, गुळ मिक्सर मधे वाटून घेतले.
  3. एका मोठ्या भांड्यात रवा व वरील वाटण, वेलची, चवीपुरत मीठ घालून सगळं मिसळून घेतले.१ तास पीठ झाकुन ठेवा.
  4. ईडली पात्राला तूप लावून पीठ घालून इडल्या वाफवून घ्या व गरम गरम तुपासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर