मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाची खीर

Photo of Wheat Kheer by Maya Ghuse at BetterButter
846
1
0.0(0)
0

गव्हाची खीर

Sep-24-2018
Maya Ghuse
200 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाची खीर कृती बद्दल

गव्हाची खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजलेले गहूू 1 वाटी
  2. दूध अर्धा लिटर
  3. गूळ अर्धी वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. ओला खोबरा किस 2 चमचे
  6. ड्रायफ्रूट आवडीनुसार
  7. खसखस 2 चमचे
  8. तूप अर्धी वाटी

सूचना

  1. गव्हात 2 चमचे पाणी टाकून मिक्सर पॉटमध्ये जाडसर वाटून घेतले ,साल काढून टाकले
  2. नंतर अडीच तीनतास भिजत घातले
  3. पातेल्यात तूप तापवून त्यात काजू बदामाचे तूकडे परतले
  4. तूपात खसखस टाकून वाटलेले गहू टाकले व पाणी टाकून शिजवले
  5. ओल्या खोबर्याचा किस, गूळ, विलायची पावडर मिसळवली
  6. गूळ विरघळल्यावर नॉर्मल वातावरणातले दूध घालून मंद आचेवर शिजवले व गैस बंद केला
  7. तूप ,ड्रायफ्रूट घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर