मुख्यपृष्ठ / पाककृती / चुरमा लाडू

Photo of Churma ladoo by Maya Ghuse at BetterButter
791
2
0.0(0)
0

चुरमा लाडू

Sep-30-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुरमा लाडू कृती बद्दल

चुरमा लाडू

रेसपी टैग

  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ओल्या गव्हाची कणीक 1 वाटी
  2. गूळ अर्धी वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. जायफळ पाव चमचा
  5. तूप 2 वाट्या तळणासाठी
  6. ड्रायफ्रूट आवडीनुसार
  7. खोबराकिस 1 चमचा
  8. खसखस 1चमचा

सूचना

  1. कणीक घेवून त्यात 2चमचे तूप टाकून दूधाने भिजवून ठेवले 30मी.
  2. त्यानंतर कणीकेचे गोळे-मुठ्ठे बनवून तूपात तळून घेतले
  3. मिक्सरमधून वाटून घेतले
  4. गूळात 2चमचे पाणी टाकून गरम करून विरघळून घेतलं
  5. तूपात खसखस टाकून ड्रायफ्रूट टाकून परतले
  6. सर्व एकत्र करून खोबरा किस,विलायची पावडर, जायफळ पावडर टाकून लाडू बांधून घेतले
  7. नैवेद्य दाखवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर