Photo of Kevti dal by Ujwala Surwade at BetterButter
1928
0
0.0(0)
0

केवटी डाळ

Oct-09-2018
Ujwala Surwade
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केवटी डाळ कृती बद्दल

खान्देशी पारंपरिक रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २मूठ काळी (सालं ) उडीद डाळ
  2. मूठभर तूरडाळ
  3. मूठभर हरभरा डाळ
  4. हिरव्या मिरच्या ५/७
  5. लसूण पाकळ्या ७/८
  6. आलं एक इंच
  7. कोथिंबीर
  8. टोमॅटो
  9. मीठ
  10. हळद
  11. जिरं एक टीस्पून
  12. मोहरी अर्धा टीस्पून
  13. हींग
  14. गरम मसाला
  15. एक मोठा कांदा
  16. पाणी
  17. तेल

सूचना

  1. प्रथम तिन्ही डाळी एकत्र करून धूऊन घ्या.
  2. कुकरमध्ये टाकून डाळी ३/४ शिट्ट्या
  3. होईपर्यंत शिजवून घ्या. तोपर्यंत कांदा टोमॅटो
  4. कापून घ्या. मिरच्या आलं लसूण कोथिंबीर
  5. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. कढईत
  6. तेल गरम झाले की मोहरी ,जिरं ,कांदा ,
  7. टोमॅटो मीठ घालून परतावे नंतर हिरव्या
  8. मिरचीचे वाटण टाकून हींग हळद घालून
  9. छान परतून नंतर डाळ टाकून गरम मसाला
  10. टाकून हवे तेवढे पाणी घालून उकळी द्या
  11. छान उकळून झाली की गँस बंद करून
  12. थंड झाल्यावर ज्वारी भाकरी आणि
  13. भातासोबत आस्वाद घ्यावा.
  14. मिक्सरमध्ये

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर