मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो दाळ

Photo of tomato dal by Triptila KS at BetterButter
935
3
0.0(0)
0

टोमॅटो दाळ

Oct-11-2018
Triptila KS
0.5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो दाळ कृती बद्दल

मूग डाळीत टोमॅटो घालून ही स्वादिष्ट डाळ केली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मूगडाळ अर्धी वाटी
  2. टमाटर १
  3. मोरी १ चमचा
  4. हिंग १/४ चमचा
  5. हळद पूड १/४ चमचा
  6. कडीपत्ता चार पानं
  7. हिरवी मिरची दोन
  8. तूप दोन चमचे
  9. गूळ चवीपुरतं
  10. मीठ चवीपुरता

सूचना

  1. मूगडाळीला प्रेशर कुकरमध्ये तीन सिटी काढून घ्या
  2. एका पातेल्यात तूप गरम करून घ्या
  3. त्यात मोरी ,हिंग ,हळद ,हिरवी मिरची आणि कडीपत्त्याचा तडका द्या
  4. त्यात बारीक चिरलेला टमाटर घाला
  5. टमाटर महु झाल्यावर त्यात शिजलेली दाळ घाला
  6. गूळ आणि मीठ घाला ,5 मिनिट उकडले कि गॅस बंद करा
  7. गरम भाताबरोबर वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर