मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय कोफ्ते

Photo of Dry Kofte by samina shaikh at BetterButter
844
3
0.0(0)
0

ड्राय कोफ्ते

Oct-28-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय कोफ्ते कृती बद्दल

हे कोफ्ते तुम्ही बनवून ठेवू शकता आयत्या वेळी फ़क्त तळून सर्व करावें लागते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • हैद्राबादी
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. तीन पावशर मटण कीमा
  2. अर्धा चमचा जीरा पावडर
  3. अर्धा चमचा बडिशेप पुड
  4. 1 चमचा धने पावडर
  5. मीठ चवी पुरते
  6. 1 चमचा आले लसुण हिरवी मिरची पेस्ट
  7. अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  8. एक वाटी फुटाने डाळ पीठ
  9. अर्धी वाटी पुदिना(बारीक चिरून)
  10. अर्धा चमचा हिरवी वेल्ची पुड
  11. तेल (तळण्यासाठी)

सूचना

  1. मटण स्वच्छ धुवून त्यातील पाणी नीट चाळणीच्या साहाय्याने काढून घ्या
  2. त्यात सर्व मसाले घालून हाताने छान मीक्स करा
  3. कोथम्बीर व पुदिना घाला
  4. मीठ व फुटाने पीठ घालून मीक्स करा
  5. आता हातावर छोटे छोटे बॉल बनवून घ्या
  6. एका कढई मधे एक चमचा तेल 1ग्लास पाणी व पाण्यापुरते मीठ घाला आणि उकळी येऊ ध्या
  7. ऊकळी आली की बॉल घाला व 7min झाकण ठेवून शिजवा
  8. शिजले का चेक करा व कोफ्ते थंड होऊ द्या
  9. आता तेल तापवुण त्यात कोफ्ते तळून घ्या
  10. लिंबू चाट मसाला कांदा पुदिन्याने गार्णीश करूण डिश सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर