Photo of Amiri Khaman Dhokla. by Triveni Patil at BetterButter
3295
4
0.0(1)
0

Amiri Khaman Dhokla.

Oct-28-2018
Triveni Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • एग फ्री
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. १.मिक्स दाळ, तांदुळ पासुन बनवलेले ढोकळे.
  2. २.डाळींबाचे दाणे.
  3. ३.बारिक शेव.
  4. ४.बारिक चिरलेली कोथिंबीर.
  5. ५. चाट मसाला.
  6. फोडणी साठी -
  7. १.डाव भर तेल.
  8. २.मोहरी दाणे.
  9. ३. तीळ
  10. ४.जिरं.
  11. ५.कढी पत्त्याची पाने.
  12. ६. चिमुटभर हिंग.

सूचना

  1. १.उरलेल्या ढोकळ्या च्या तुकड्यांचा छान अगदी बारिक असा चुरा करून घ्यावा.
  2. २. दुसरी कडे कढई मध्ये तेल टाकुन गरम करावे , तेल गरम झाले की , त्यात हिंग कढीपत्ता, मोहरी, जिरं, तीळ फोडणीला घालावे.
  3. ३.सर्व छान तडतडले की बारिक केलेल्या खमण चा चुरा घालावा व छान मिक्स करून घ्यावा, एक वाफ काढावी , वरुन थोडी बारिक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.
  4. ४.एका प्लेट मध्ये खमण घेउन त्यावर डाळींबाचे दाणे, बारिक शेव, चाट मसाला व कोथिंबीर व तळलेल्या मिरच्या घालून सर्ह्व करा अमिरी खमण.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Oct-28-2018
samina shaikh   Oct-28-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर